सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : रक्तवर्णीय रंग.
उदाहरणे : हा कप्पा लाल रंगाने रंगव.
समानार्थी : तांबडा, तांबडा रंग, लाल रंग
वह प्राथमिक रंग जो रक्त वर्ण का होता है।
Red color or pigment. The chromatic color resembling the hue of blood.
अर्थ : नवरत्नांपैकी एक तांबडे रत्न.
उदाहरणे : माणकाच्या खाणी ब्रह्मदेशात आढळतात
समानार्थी : पद्मराग, माणीक
एक रत्न जिसकी गिनती नौ रत्नों में होती है।
A transparent deep red variety of corundum. Used as a gemstone and in lasers.
अर्थ : रक्त वर्णाचा.
उदाहरणे : रामने लाल रंगाचा सदरा घातला होता
समानार्थी : तांबडा, रक्तवर्ण
जो रक्त वर्ण का हो।
Of a color at the end of the color spectrum (next to orange). Resembling the color of blood or cherries or tomatoes or rubies.
स्थापित करा